सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला कलाकारांचा वाढता पाठिंबा; झीनत अमान, नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक दिग्गजांनी व्यक्त केली चिंता

लडाखमधील सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या दिल्लीतील जंतरमंतर येथे सुरू असलेल्या बेमुदत उपोषणाला आता कलाकारांचाही मोठा पाठिंबा मिळत आहे. त्यांच्या उपोषणाचा १७ वा दिवस उजाडला असून, वांगचुक यांची ढासळती प्रकृती पाहता अनेक चित्रपट कलाकारांनी सरकारला या प्रकरणात लक्ष घालण्याचे आणि वांगचुक यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन केले आहे. झीनत अमान, नसीरुद्दीन शाह, अभय देओल आणि … Continue reading सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला कलाकारांचा वाढता पाठिंबा; झीनत अमान, नसीरुद्दीन शाह यांच्यासह अनेक दिग्गजांनी व्यक्त केली चिंता