जंतर मंतरवरील आंदोलनास बंदी का? कोर्टाचा सवाल

आंदोलनासाठी राखीव असलेल्या स्थळांच्या यादीतून जंतर मंतर मैदानास वगळण्याच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्वोच्च न्यायालयाने आज केंद्र सरकारला नोटीस बजावली. ‘कशाच्या आधारे जंतर मंतरवर आंदोलनास बंदी घालण्यात आली याचे उत्तर द्या,’ अशी विचारणा सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला केली आहे. निवडणूक आयोगाच्या कथित भ्रष्टाचाराविरोधात गेल्या 15 दिवसांपासून दिल्लीत आंदोलने सुरू आहेत. या दरम्यान विद्यार्थी संघटनांसह विरोधी पक्षांनी … Continue reading जंतर मंतरवरील आंदोलनास बंदी का? कोर्टाचा सवाल