विधान परिषद निवडणुकीमध्ये कोणतीही रंगत दिसत नाही. लोकसभा, विधानसभा निवडणुकीप्रमाणे रंगत नाही. प्रचंड घोडेबाजार सुरू आहे. घोडेबाजार होणार म्हणून पुणे विधान परिषदेच्या निवडणुकीतून महाविकास आघाडीने माघार घेतली, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केले. त्या पुण्यात बोलत होत्या. भाजपने मला तोंड उघडायला लावू नये. मी संस्कृतपणे काही बोलत नाहीय. कारण … Continue reading भाजपनं मला तोंड उघडायला लावू नये; विधान परिषदेतील घोडेबाजारावर सुप्रिया सुळे आक्रमक, संसदेत मांडणार भूमिका
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed