सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपांवर सलमानने अखेर मौन सोडले, म्हणाला…
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेते सुशांत सिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चित्रपट क्षेत्रातील राजकारण, घराणेशाही, नेपोटिझम पुन्हा एकदा निशाण्यावर आले आहे. सामान्य लोकांसह सिनेअभिनेते, अभिनेत्री, दिग्दर्शक यावर आता खुलेपणाने बोलताना दिसत आहे. यामुळे निर्माता करण जोहर, अभिनेता सलमान खान आणि बड्या कलाकारांना ट्रोलर्सचा सामना करावा लागत आहे. सुशांतच्या आत्महत्येपासून सलमान खान याच्यावरही आरोप होत आहे. आता सहा दिवसानंतर … Continue reading सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येबाबत होणाऱ्या आरोपांवर सलमानने अखेर मौन सोडले, म्हणाला…
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed