तैवानने ‘अशी’ केली कोरोनावर मात… वाचा सविस्तर…

चीनसह जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली आहे. अमेरिका, इराण, जपान आणि हिंदुस्थानातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे चीनच्या जवळच असलेल्या तैवानमध्ये कोरोनाची साथ पसरली नाही. चीनमध्ये सुमारे साडेआठ लाख तैवानी नागरिक राहतात आणि तेथे कामही करतात, असे असूनही तैवानमध्ये ही साथ पसरली नाही. चीनच्या जवळ असल्याने तैवानला या व्हायरसचा सर्वाधिक धोका होता. … Continue reading तैवानने ‘अशी’ केली कोरोनावर मात… वाचा सविस्तर…