हिवाळ्यात मक्यापासुन करा या टेस्टी रेसीपी

मक्यामध्ये गरम गुणधर्म असल्याने हिवाळ्यात मक्याचे पदार्थ आरोग्यासाठी अगदी फायदेशीर असते. मक्याच्या पीठापासुन बनवलेली भाकरी हिवाळ्यात बऱ्याचदा खाल्ली जाते. याशिवाय मक्यापासुन अनेक पदार्थ आपण घरच्या घरी बनवू शकतो. मक्याचे चाट हिवाळ्यात तुम्ही गरमागरम कॉर्न चाटचा आस्वाद घेऊ शकता. हे मक्याचे चाट बनवण्यासाठी मका मीठाच्या पाण्यात उकळवून घ्या नंतर ते काढून टाका आणि त्यात थोडे बटर … Continue reading हिवाळ्यात मक्यापासुन करा या टेस्टी रेसीपी