रेल्वेच्या डब्याला बनवले हनिमून सूट! टीसी निलंबित; डेकोरेटरवर गुन्हा दाखल
‘नंदिग्राम एक्स्प्रेस’मधील फर्स्ट एसी कोच सजवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर रेल्वे प्रशासनाने याची गंभीर दाखल घेत डब्यातील टीसीला निलंबित करण्यात आले असून डबा सजवणाऱ्या डेकोरेटरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये रेल्वेचा डबा एखाद्या ‘हनिमून सूट’सारखा गुलाबाच्या फुलांनी आणि फुग्यांनी सजवलेला दिसत आहे. 6 जुलै रोजीच्या ‘नंदिग्राम एक्स्प्रेस’मध्ये हा प्रकार घडला. नवविवाहित जोडप्याने त्यांचा रेल्वे … Continue reading रेल्वेच्या डब्याला बनवले हनिमून सूट! टीसी निलंबित; डेकोरेटरवर गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed