हार्दिक पांड्याचंही सूत जुळलं, ‘पटाखा’सोबत फोटो केला शेअर करून दिली प्रेमाची कबुली

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या विविध कारणांनी नेहमीच चर्चेत असतो. मग ती मैदानावरील फटकेबाजी असो अथवा मैदानाबाहेरील वादग्रस्त विधानं. हार्दिकचे नाव चर्चेत असतेच. या ना त्या कारणाने नाव चर्चेत असलेल्या हार्दिकने नववर्षात पुन्हा एकदा आपल्याकडे लक्ष वेधून घेतले आहे. अल्पावधीत टीम इंडियाचा महत्त्वाचा खेळाडू बनलेल्या हार्दिकचे नाव बॉलिवूड अभिनेत्री एली अवरामसोबत गेले होते. या … Continue reading हार्दिक पांड्याचंही सूत जुळलं, ‘पटाखा’सोबत फोटो केला शेअर करून दिली प्रेमाची कबुली