‘टीम इंडिया’ खेळणार काउंटी संघासोबत सराव सामने

इंग्लंड दौऱयावर असलेली ‘टीम इंडिया’ पाच सामन्यांच्या द्विपक्षीय कसोटी मालिकेपूर्वी दोन सराव सामने खेळणार आहे. डरहॅममध्ये विराट कोहलीच्या सेनेचा पॅम्प लागणार आहे. काउंटी संघासोबत हिंदुस्थानी संघ चारदिवसीय आणि तीनदिवसीय असे दोन सराव सामने खेळणार आहे. हे दोन्ही सामने चेस्टर-ले-स्ट्रीट येथे होणार आहेत. कोहलीने केली होती सराव सामन्यांची मागणी जागतिक कसोटी अजिंक्य पद स्पर्धेतील फायनलनंतर ‘टीम … Continue reading ‘टीम इंडिया’ खेळणार काउंटी संघासोबत सराव सामने