कुणाला पंडय़ा नकोय तर कुणाला पंत! टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानच्या दिग्गजांचे संभाव्य संघ जाहीर

हिंदुस्थानच्या टी-20 संघात कुणाची निवड होणार आणि कुणावर अन्याय, याचे अंदाज आता सारेच बांधू लागले आहेत. हिंदुस्थानच्या अनेक दिग्गजांनी आपापल्या पसंतीचे संघ जाहीर केले असून त्यात कुणाला हार्दिक पंडय़ा नकोसा झालाय तर काहींनी ऋषभ पंतला बाहेर काढलेय. प्रत्येकाच्या संभाव्य संघात अनेक बदल असल्यामुळे अमेरिकेचे तिकीट नेमके कुणाला मिळेल, याबाबत अद्यापही अनिश्चितता कायम आहे. या अनिश्चिततेवर … Continue reading कुणाला पंडय़ा नकोय तर कुणाला पंत! टी-20 वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानच्या दिग्गजांचे संभाव्य संघ जाहीर