अयोध्या दहशतवाद्यांच्या रडारवर,सात पाकडय़ांची नेपाळमार्गे उत्तर प्रदेशमध्ये घुसखोरी

अयोध्या श्रीरामजन्मभूमी प्रकरणाचा निकाल सर्वोच्च न्यायालय पुढील सात दिवसांत कोणत्याही क्षणी देऊ शकते.