कश्मीरमध्ये पोलिसांच्या बसवर दहशतवादी  हल्ला; दोन पोलीस शहीद, 14 जण जखमी

तीन दिवसांपूर्वी कश्मीरच्या बंदीपोरा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी पोलीस पथकावर बेछूट गोळीबार केला होता.