चक्क ‘यमराज’ उतरले निवडणुकीच्या रिंगणात; रेडय़ावरून येऊन भरला उमेदवारी अर्ज

हुकूमशाही गाडण्यासाठी आणि देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी चक्क ‘यमराज’ निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार राम गायकवाड यांनी आज यमराजाच्या वेषात रेडय़ावरून येऊन आपला अर्ज दाखल केला. ‘देशात बोकाळलेला भ्रष्टाचार संपवण्यासाठी साक्षात यमराजांना यावे लागेल लोकसभेत’ असे पोस्टर घेऊन गायकवाड समर्थकांसह जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी राजकीय पक्षांकडून शक्तिप्रदर्शने केली जात … Continue reading चक्क ‘यमराज’ उतरले निवडणुकीच्या रिंगणात; रेडय़ावरून येऊन भरला उमेदवारी अर्ज