बचावासाठी त्यांना एक सेकंदही मिळाला नाही, कल्याण – मुरबाड मृत्यूचा मार्ग; एका क्षणात होत्याचे नव्हते झाले

>> जैतू मुठोळकर वेळ सकाळी सवादहाची. कल्याणहून मुरबाडला लवकर पोहोचता यावे यासाठी प्रवाशांनी इको टॅक्सी पकडली. कुणाला कॉलेजला जायचे होते तर कुणाला ऑफिस गाठायचे होते. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी कोंबलेली टॅक्सी सुसाट निघाली. कल्याण-मुरबाड मार्गावरील रायते पुलावर अर्ध्या तासात टॅक्सी पोहोचताच चालकाने सिमेंट मिक्सरला जोरदार धडक दिली. काळ जणू दबा धरून बसला होता. ही धडक एवढी … Continue reading बचावासाठी त्यांना एक सेकंदही मिळाला नाही, कल्याण – मुरबाड मृत्यूचा मार्ग; एका क्षणात होत्याचे नव्हते झाले