चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग नाहीसे करण्यासाठी फक्त एकच उपाय कडुलिंब

वयात येताना बहुतांशी मुलींच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात. हे पिंपल्सचे डाग नाहीसे करण्याासाठी नानाविध रासायनिक उत्पादने आज बाजारात उपलब्ध आहेत. परंतु पिंपल्सच्या डागांवर कडुलिंब हा सर्वात उत्तम पर्याय मानला जातो. कडुलिंबाच्या झाडाचे सर्व भाग, त्याची पाने, फुले, फळे, मुळे आणि साल आरोग्यासाठी खूप उपयोगी आहे. आयुर्वेदात पपईला अमृतफळ असे का म्हणतात प्राचीन काळापासून जळजळ, संसर्ग, ताप, … Continue reading चेहऱ्यावरील पिंपल्सचे डाग नाहीसे करण्यासाठी फक्त एकच उपाय कडुलिंब