फक्त पनीरच नाही तर, प्रथिनांनी समृद्ध हे पदार्थ आहेत आरोग्यासाठी उत्तम, वाचा

शाकाहारींसाठी पनीर हा प्रथिनांचा एक उत्कृष्ट स्रोत मानला जातो. १०० ग्रॅम पनीरमध्ये अंदाजे १२ ते २० ग्रॅम प्रथिने असतात, जी तुमच्या दैनंदिन प्रथिनांच्या सेवनाची सहज पूर्तता करू शकतात. ते कॅल्शियम आणि लोहाचा देखील एक चांगला स्रोत आहे. फक्त कडुलिंबच नाही… ही पानेदेखील साखरेची पातळी नियंत्रित करण्यास मदत करतात, जाणून घ्या मसूर हा एक शाकाहरींसाठी उत्तम … Continue reading फक्त पनीरच नाही तर, प्रथिनांनी समृद्ध हे पदार्थ आहेत आरोग्यासाठी उत्तम, वाचा