पायदुखीवर ‘ही’ तेलं आहेत प्रभावी, मिळेल एका आठवड्यात आराम

आपल्या संपूर्ण शरीराचा भार आपल्या पायांवर असतो. चालणे, धावणे, ऑफिस असो वा घरी, प्रत्येकवेळी पाय महत्त्वाची भूमिका बजावतात. दिवसाच्या शेवटी अनेकदा पायात वेदना किंवा सूज येते याचे हेच कारण आहे. कधीकधी ही वेदना इतकी वाढते की तुम्हाला नीट झोप येत नाही. परंतु औषधांवर अवलंबून राहण्याऐवजी, काही घरगुती उपायांचा अवलंब करणे चांगले. जेणेकरून तुम्हाला लवकर आराम … Continue reading पायदुखीवर ‘ही’ तेलं आहेत प्रभावी, मिळेल एका आठवड्यात आराम