आपल्या आरोग्यासाठी ही पीठे आहेत वरदान, वाचा

परिपूर्ण आणि सकस आहार हा निरोगी आरोग्याची गुरुकिल्ली आहे. जिभेला ज्या गोष्टी चांगल्या त्या शरीरासाठी हानिकारक असतात. हे वाक्य आपण खूपदा ऐकले आहे. परंतु हे वाक्य आपल्या मनावर मात्र ठसलेले नाही. आपण अनेकदा जे जिभेला चांगले तेच खाण्याकडे आपला कल असतो. परंतु जिभेला उत्तम लागणाऱ्या गोष्टी सकस आणि पौष्टिक असतीलच असे नाही. स्वतःला तंदुरुस्त ठेवण्यासाठी, … Continue reading आपल्या आरोग्यासाठी ही पीठे आहेत वरदान, वाचा