IPL 2026 – चेन्नईवरील थरारक विजय हैदराबादसाठी टर्निंग पॉईंट ठरणार; दिग्गज खेळाडूचं विधान

इंडियन प्रीमियर लीगमध्ये रविवारी हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय मैदानावर सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्स संघात सामना झाला. शेवटपर्यंत रंगलेल्या या लढतीत हैदराबादने चेन्नईचा 10 धावांनी पराभव केला. यानंतर दक्षिण आफ्रिकेचा दिग्गज खेळाडू डेल स्टेन याने मोठे विधान केले. चेन्नईविरुद्ध मिळवलेला विजय हैदारबादसाठी टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असे स्टेन स्टार स्पोर्टवर बोलताना म्हणाला. ‘पीटीआय‘ने याबाबत … Continue reading IPL 2026 – चेन्नईवरील थरारक विजय हैदराबादसाठी टर्निंग पॉईंट ठरणार; दिग्गज खेळाडूचं विधान