तुमच्या किचनमधील ‘ही’ वस्तू सौंदर्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही, वाचा

तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी काय करावे हे तुम्हाला कळत नाही. अपुऱ्या माहितीअभावी आपण अनेकदा महागडी उत्पादने वापरतो. परंतु याचा काहीच उपयोग होत नाही. जाणून घ्या आहारात कोथिंबीर का असायला हवी? वाचा चमकणारी त्वचा आणि सुंदर केसांसाठी तुम्हाला फार काही करण्याची गरज नाही. फक्त तुमच्या स्वयंपाकघरात जा आणि तांदळाचा डबा बाहेर काढा. तांदळाच्या पिठात बी जीवनसत्त्वे, … Continue reading तुमच्या किचनमधील ‘ही’ वस्तू सौंदर्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही, वाचा