ताटातील हा आंबट पदार्थ आपल्या आरोग्यासाठी आहे खूप महत्त्वाचा, जाणून घ्या

गृहिणी घाई गडबडीत असल्यावर ती हमखास खिचडी भात किंवा डाळ खिचडी असा बेत करते. या डाळ खिचडीच्या जोडीला पापड किंवा लोणचं हे हमखास असतंच. अनेकांसाठी आजही वरण भात आणि लोणचं हा एक उत्तम पोटभरीचा पर्याय मानला जातो. लोणचं करणं हा आपल्याकडे परंपरागत प्रथेचा भाग आहे. एक काळ होता, आपल्या घरातील काकी, आजी या लोणचं करण्यासाठी … Continue reading ताटातील हा आंबट पदार्थ आपल्या आरोग्यासाठी आहे खूप महत्त्वाचा, जाणून घ्या