भाजपचे गुंडाराज; अभिषेक यांच्यानंतर कल्याण बॅनर्जींवर हल्ला
पश्चिम बंगालमध्ये कायदा-सुव्यवस्थेच्या चिंधड्या उडाल्या आहेत. विरोधी पक्षाचे नेते व कार्यकर्त्यांवर दिवसाढवळ्या हल्ले सुरू आहेत. तृणमूल काँग्रेसचे सरचिटणीस खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर शनिवारी झालेल्या हल्ल्यानंतर आज खासदार कल्याण बॅनर्जी यांच्यावर हल्ला झाला. पोलीस ठाण्यापासून काही अंतरावरच त्यांच्यावर दगडफेक झाली. त्यात त्यांचे डोके फुटले. भाजप समर्थकांनीच हा हल्ला केल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसने केला आहे. निवडणूक निकालानंतर … Continue reading भाजपचे गुंडाराज; अभिषेक यांच्यानंतर कल्याण बॅनर्जींवर हल्ला
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed