रजोनिवृत्तीनंतर निरोगी राहण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करायलाच हवा, वाचा

मासिक पाळी सुरू होणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे, तशीच रजोनिवृत्ती देखील आहे. साधारणपणे, ४६ ते ५० वयोगटातील महिलांची मासिक पाळी थांबते. याला रजोनिवृत्ती म्हणतात. यानंतर, आरोग्याकडे अधिक लक्ष देणे आवश्यक आहे. रजोनिवृत्तीनंतर अंडाशयातील फॉलिकल उत्पादन नैसर्गिकरित्या थांबते आणि इस्ट्रोजेन हार्मोन देखील कमी होऊ लागतो. यामुळे शरीरात असंख्य बदल होतात, म्हणूनच आहारापासून ते शारीरिक हालचाली … Continue reading रजोनिवृत्तीनंतर निरोगी राहण्यासाठी आहारात ‘या’ गोष्टींचा समावेश करायलाच हवा, वाचा