निरोगी राहण्यासाठी ‘हे’ सोपे नियम पाळायलाच हवेत, वाचा

आपण प्रत्येकजण कधी ना कधी काही ना कारणाने आजारी पडतो. आपल्या प्रत्येकाला निरोगी राहायचे असते. परंतु अनेकदा चुकीच्या सवयींमुळे मात्र आपण आजारी पडतो. निरोगी राहण्यासाठी कठोर आहाराचे पालन करणे किंवा जास्त व्यायाम करणे आवश्यक नाही. साध्या सवयींचा अवलंब करून चांगले आरोग्य राखण्यास मदत होते. निरोगी राहण्यासाठी आणि रोगांना दूर ठेवण्यासाठी येथे काही सोपे नियम आहेत. … Continue reading निरोगी राहण्यासाठी ‘हे’ सोपे नियम पाळायलाच हवेत, वाचा