Tokyo Olympic बजरंगाची कमाल! कांस्यपदकावर मोहोर; हिंदुस्थानच्या झोळीत सहावे मेडल

हिंदुस्थानचा कुस्तीपटू बजरंगु पुनिया (Bajrang Punia) याने 65 किलो वजनी गटामध्ये कांस्यपदक जिंकले आहे. शनिवारी झालेल्या लढतीत बजरंगने कझाकीस्तानच्या दौलत नियाजबेकोव (Daulet Niyazbekov) याचा 8-0 असा दणदणीत पराभव करत कांस्यपदकावर विजयी मोहोर उमटवली. टोकियो ऑलिम्पिकमधील हिंदुस्थानचे कुस्तीतील हे दुसरे तर एकूण सहावे पदक आहे. 2012 ला झालेल्या लंडन ऑलिम्पिकनंतर पहिल्यांदाच हिंदुस्थानने कुस्तीत दोन पदके जिंकली … Continue reading Tokyo Olympic बजरंगाची कमाल! कांस्यपदकावर मोहोर; हिंदुस्थानच्या झोळीत सहावे मेडल