जम्मू कश्मीरमध्ये हिजबूलचा टॉपचा कमांडर ठार

जम्मू कश्मीरमधील दोडा जिल्ह्यातील गोंदाना भागात दहशतवादी व जवानांमध्ये झालेल्या चकमकीत हिजबूल मुजाहिद्दीनच्या टॉपच्या कमांडरचा खात्मा करण्यात आला आहे. हारुन वाणी असे त्या दहशतवाद्याचे नाव असून तो हिजबूलचा A++ कॅटेगरितील दहशतवादी होता. हारुन वाणी याच्यासह तीन दहशतवादी गोंदान बेल्टच्या जंगलाजवळ लपून बसले असल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांनी जवानांना दिली होती. त्या माहितीच्या आधारे जवानांनी त्या भागात … Continue reading जम्मू कश्मीरमध्ये हिजबूलचा टॉपचा कमांडर ठार