तृणमूलच्या 28 लोकसभा खासदारांपैकी तब्बल 20 खासदारांच्या एका गटाने भाजप प्रणित ‘एनडीए’ (NDA) मध्ये सामील होण्याची घोषणा केली आहे. पक्षाने प्रतोद (Whip) पदावरून हटवल्यामुळे नाराज झालेल्या ज्येष्ठ नेत्या काकोली घोष दस्तिदार यांनी ही माहिती दिली आहे. याबाबत ते लवकरच लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना एक पत्र देणार आहेत. “माझ्या सोबतीने तृणमूलच्या जवळपास २० खासदारांनी लोकसभा … Continue reading तृणमूलच्या 20 खासदारांचा ‘एनडीए’ला पाठिंबा; लोकसभा अध्यक्षांना पत्र; काकोली घोष दस्तिदार यांची माहिती
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed