इराण विरुद्ध सुरू असलेले युद्ध पाच दिवसांसाठी थांबवण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केली. इराणच्या ऊर्जा प्रकल्पांवर व इंधन साठय़ांवर पुढचे पाच दिवस कसलेही हल्ले केले जाणार नाहीत,’ असे त्यांनी स्पष्ट केले. तब्बल 23 दिवसांपासून इराण विरुद्ध अमेरिका-इस्रायल युद्ध सुरू आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान हवाई हल्ले सुरू आहेत. मात्र, युद्धातून काहीही निष्पन्न … Continue reading ट्रम्प यांची पाच दिवसांची युद्धविश्रांती; इराणशी चर्चा पूर्ण होण्यासाठी साधारण आठवडाभर लागेल, तोपर्यंत इराणच्या प्रकल्पांवर हल्ले नाही
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed