कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थ सेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू

गोरेगाव पूर्व येथील एका प्रदर्शन केंद्रात आयोजित केलेल्या कॉन्सर्ट पार्टीत दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यांनी अमली पदार्थाचे सेवन केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. घडल्या प्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा नोंद करून रात्री उशिरा 5 जणांना ताब्यात घेतले. गोरेगाव पूर्व येथील प्रदर्शन केंद्रात शनिवारी लाईव्ह कॉन्सर्टचे आयोजन केले होते. त्या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने … Continue reading कॉन्सर्टमध्ये अमली पदार्थ सेवनामुळे दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू