शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या निवासस्थानी सहकुटुंब भेट देऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी लालबागच्या राजाचेही दर्शन घेतले. २७ जुलै रोजी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी येऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. त्यावेळी त्यांनी गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी येण्याचे निमंत्रणही दिले … Continue reading शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पाचे दर्शन घेतले