एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला; उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला शोक

एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला, अशा शब्दात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. बारामती येथे झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली निधनामुळे महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून उद्धव ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट करत आपल्या भावना व्यक्त केल्या. मी मुख्यमंत्री … Continue reading एक खंबीर नेता व माझ्या मंत्रिमंडळातील मी उमदा सहकारी गमावला; उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला शोक