शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना धीर देण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आजपासून मराठवाडा दौऱ्यावर आहेत. बुधवार सकाळपासून सुरू झालेल्या या दौऱ्यात सर्वप्रथम उद्धव ठाकरे यांनी पैठण तालुक्यातील नांदर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना उद्धव ठाकरे यांनी त्यांना जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांसोबत राहणार असे आश्वासन दिले. तसेच त्यांनी जर सरकार कर्जमुक्ती … Continue reading शेतकरी म्हणून एकवटा, तुमची वज्रमूठ दाखवा आणि हे सरकार… उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन