एका झुरळाने हुकूमशहाला झुकवले; उद्धव ठाकरे यांच्याकडून तरुणांचे अभिनंदन

तरुणांना ज्यांनी झुरळ म्हटलं त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, खुर्चीवर बसलात म्हणून डोक्यात माज गेल्यासारखं वागू नये. कारण आता एका एका झुरळानेच हुकूमशहाला झुकवले आहे. देशातील युवाशक्ती एकत्र आली तर काय होऊ शकते हे दाखवून दिले आहे. त्यामुळे या अभिजित दीपके, सोनम वांगचुक यांच्यासह त्यांना पाठिंबा देणाऱया सर्वांना मी धन्यवाद देतो, असे शिवसेना … Continue reading एका झुरळाने हुकूमशहाला झुकवले; उद्धव ठाकरे यांच्याकडून तरुणांचे अभिनंदन