महाराष्ट्र आणि देशाचे हित हेच शिवसेनेचे वचन

‘महाराष्ट्र आणि देशाचे हित’ हेच वचन असा शब्द देत शिवसेनेने आज लोकसभा निवडणुकीसाठी आपला ‘वचननामा’ जाहीर केला. या वचननाम्यात विविध घटकांना स्थान देतानाच बेरोजगारी, महागाई आणि आरक्षण अशी कळीच्या मुद्दय़ांवर ठोस आश्वासने शिवसेनेने दिली आहेत.  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेनेचा वचननामा प्रसिद्ध केला. मोदी सरकारने गेल्या दोन वर्षांत महाराष्ट्रातून राज्याचे हक्काचे अनेक … Continue reading महाराष्ट्र आणि देशाचे हित हेच शिवसेनेचे वचन