हातात मशाल आहे; विजयाची तुतारी फुंकणारच – उद्धव ठाकरे

उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून वर्षा गायकवाड यांना खासदार बनवून दिल्लीत पाठवू अशी ग्वाही देतानाच, यंदा पहिल्यांदाच आपले मत काँग्रेसच्या हाताला असले तरी त्या हातात मशाल आहे आणि दोन्ही एकत्रित आल्यानंतर महाविकास आघाडी निश्चितच विजयाची तुतारी फुंकेल, असा आत्मविश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज व्यक्त केला. देशात हुकूमशाही येता कामा नये, घटनेचे रक्षण झाले पाहिजे, … Continue reading हातात मशाल आहे; विजयाची तुतारी फुंकणारच – उद्धव ठाकरे