देशभक्त जिंकले! ही भाजप विरुद्ध भारत अशा संघर्षाची सुरुवात – उद्धव ठाकरे

छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे आयोजित विजयी जल्लोषाला जेनझींनी तुफान गर्दी केली होती. मुंबईसह राज्यभरातील अनेक तरुण तरुणी हातात तिरंगा घेऊन शिवतीर्थावर मोठ्या संख्येने दाखल झाले होते. या तरुणाईला संबोधित करताना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशातील तमाम देशभक्तांना अभिवादन केलं. तसेच ”अंधभक्तांविरोधात देशभक्त जिंकले आहेत. आता भाजप विरुद्ध भारत अशा संघर्षाची सुरुवात झालीय” असा … Continue reading देशभक्त जिंकले! ही भाजप विरुद्ध भारत अशा संघर्षाची सुरुवात – उद्धव ठाकरे