उद्धव ठाकरे म्हणाले, सर्व फॉर्म्युले मीडियानेच तयार केलेत… दोन दिवस थांबा, सर्वकाही कळेल!!

दोन दिवस थांबा युतीबाबत सर्वकाही कळेल असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले.