यूजीसी-नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द, पुन्हा नामुष्की

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या राष्ट्रीय पात्रता (यूजीसी-नेट) चाचणीच्या तीन विषयांची फेरपरीक्षा घेण्याची घोषणा नॅशनल टेस्टिंग एजन्सीने (एनटीए) आज केली. ‘नीट’नंतर एनटीएवर यंदाच्या वर्षात दुसऱयांदा अशी नामुष्की ओढवली. सहाय्यक प्राध्यापक आणि पीएचडी अभ्यासक्रमांमधील प्रवेशासाठी उमेदवारांची पात्रता निश्चित करण्यासाठी यूजीसी-नेट ही परीक्षा घेतली जाते. 22 ते 30 जूनदरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. मात्र या परीक्षेतील इंग्रजी, वाणिज्य … Continue reading यूजीसी-नेटच्या तीन विषयांची परीक्षा रद्द, पुन्हा नामुष्की