Budget 2026 – या अर्थसंकल्पात जुन्याच गोष्टी नवीन पॅकमध्ये लेबलसह दिल्यात; रोहिणी आचार्य यांची टीका

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी रविवारी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. दरवर्षीप्रमाणे अर्थमंत्र्यांनी या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा केल्या असल्या तरी, सामान्य माणसासाठी मात्र कोणतीही मोठी घोषणा झालेली नाही. यावरून विरोधी पक्षांनी सरकारवर टीका केली आहेत. या अर्थमसंकल्पात जुन्याच गोष्टी नवीन पॅकमध्ये दिल्यात, अशी टीका लालू प्रसाद यादव यांची मुलगी रोहिणी आचार्य यांनी सरकारवर केली आहे. पुराने … Continue reading Budget 2026 – या अर्थसंकल्पात जुन्याच गोष्टी नवीन पॅकमध्ये लेबलसह दिल्यात; रोहिणी आचार्य यांची टीका