महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला! – नितीन गडकरी

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळात हळहळ व्यक्ती केली जात आहे. मनोहर जोशी यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शोक व्यक्त केला असून महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला, अशी प्रतिक्रिया एक्स (ट्विटर) अकाउंटवरून दिली. “महाराष्ट्राचे … Continue reading महाराष्ट्राच्या राजकारणाचा सुसंस्कृत चेहरा हरवला! – नितीन गडकरी