चोर कोणीही असो, सोडणार नाही! श्रीराम मंदिर देणगी चोरीप्रकरणी योगी आदित्यनाथ यांचा इशारा

प्रभू श्रीरामांनी मर्यादेचा पाठ शिकवला आहे. ५०० वर्षांपर्यंत राम मंदिरासाठी संघर्ष केला. आणखी १५ दिवस वाट पहा, प्रतीक्षा करा. काळजी करू नका. गुन्हेगार कोणीही असो, त्याला सोडणार नाही, असा इशारा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर बोलताना दिला. देणगी चोरी प्रकरणासंदर्भात योगी आदित्यनाथ म्हणाले, की आम्ही ट्रस्टच्या विनंतीवरून एसआयटी … Continue reading चोर कोणीही असो, सोडणार नाही! श्रीराम मंदिर देणगी चोरीप्रकरणी योगी आदित्यनाथ यांचा इशारा