Iran US War – युद्ध पुन्हा भडकले; अमेरिकेचा इराणचा चाबहार बंदरावर क्षेपणास्त्र हल्ला, हिंदुस्थानशी थेट संबंध

अमेरिका आणि इराणमधील शांतता करार मोडला असून आखातात पुन्हा एकदा युद्धाला तोंड फुटले आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदी संपल्याची घोषणा केल्यानंतर अवघ्या काही तासांतच अमेरिकेने इराणच्या दक्षिण-पूर्व भागातील मोक्याच्या चाबहार बंदरावर गुरुवारी पहाटे तीव्र क्षेपणास्त्र हल्ले केले. दोन्ही देशांकडून सलग दुसऱ्या दिवशी एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले सुरू असून यामुळे आखात पुन्हा पेटण्याची चिन्हे आहेत. … Continue reading Iran US War – युद्ध पुन्हा भडकले; अमेरिकेचा इराणचा चाबहार बंदरावर क्षेपणास्त्र हल्ला, हिंदुस्थानशी थेट संबंध