Iran US War – चर्चेआधीच तोफा धडाडण्यास सुरुवात; अमेरिकेने इराणचे मालवाहू जहाज केले जप्त, ओमानच्या समुद्रात 7 तासांचा थरार

पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे होणार्‍या चर्चेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्यास इराणने नकार दिला आहे. अमेरिकेच्या अवाजवी मागण्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या सातत्याने बदलणाऱ्या भूमिका यामुळे इराणने चर्चेस नकार दिला आहे. अशातच अमेरिकन नौदलाने ओमानच्या समुद्रामध्ये मोठी कारवाई करत इराणचे मालवाहू जहाज जप्त केले आहे. अमेरिकेच्या या कारवाईचा इराणने तीव्र शब्दांमध्ये निषेध केला असून ही समुद्री चाचेगिरी … Continue reading Iran US War – चर्चेआधीच तोफा धडाडण्यास सुरुवात; अमेरिकेने इराणचे मालवाहू जहाज केले जप्त, ओमानच्या समुद्रात 7 तासांचा थरार