अखेर शांतता करारावर इराणची सहमती; होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी होणार खुली, पाकिस्तानच्या पोस्टनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती

अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध संपवण्यासाठी, अमेरिकेने इराणभोवती केलेली नाकेबंदी उठवण्यासाठी आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्यासाठी एका प्राथमिक करारावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे. या प्राथमिक करारानंतर सगळ्या मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतींवर पाहायला मिळत आहे. कच्च्या तेलाच्या किमतीत घसरण झाली आहे. परंतु इराणच्या अणू कार्यक्रमाचे भवितव्य मात्र पुढील चर्चेवर सोडण्यात आले आहे. ‘इस्लामिक … Continue reading अखेर शांतता करारावर इराणची सहमती; होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी होणार खुली, पाकिस्तानच्या पोस्टनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची माहिती