इराण युद्धात अमेरिकेचे ४५ ‘रीपर’ ड्रोन नष्ट; ड्रोनच्या ताफ्यात २५ टक्के घट, तब्बल १.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान

इराणसोबतच्या युद्धात अमेरिकेला मोठा लष्करी आणि आर्थिक फटका बसला असून, अमेरिकेने आपले किमान ४५ एमक्यू-९ रीपर पाळत ठेवणारे आणि हल्ला करणारे अद्ययावत ड्रोन गमावले आहेत. ही संख्या अमेरिकेच्या एकूण कार्यरत ड्रोन ताफ्याच्या जवळपास २५ टक्के इतकी आहे. एका अहवालानुसार, या प्रचंड नुकसानीमुळे अमेरिकन करदात्यांवर तब्बल १.३ अब्ज डॉलर्सचा (सुमारे १०,९०० कोटी रुपये) बोजा पडण्याची शक्यता … Continue reading इराण युद्धात अमेरिकेचे ४५ ‘रीपर’ ड्रोन नष्ट; ड्रोनच्या ताफ्यात २५ टक्के घट, तब्बल १.३ अब्ज डॉलर्सचे नुकसान