Hair Care- केसगळती रोखण्यासाठी दह्याचा वापर करा, केस होतील मऊ मुलायम आणि घनदाट

सध्याच्या घडीला उन्हाळ्यात केसांमध्ये घाम आल्यावर आपले केस गळण्याचे प्रमाण अधिक वाढते. म्हणूनच या केसगळतीवर मात करण्यासाठी, कोरड्या आणि गळणाऱ्या केसांवर दही लावणे हे खूप हितावह आहे. मुख्य म्हणजे आंघोळीपूर्वी केसांना दही लावल्यास केसगळतीचे प्रमाण खूप कमी होते. याकरता किमान 3 ते 4 चमचे दही आंघोळीपूर्वी केसांना लावल्यास, हलक्या मालिशनंतर अर्धा तास तसेच ठेवावे. त्यानंतर … Continue reading Hair Care- केसगळती रोखण्यासाठी दह्याचा वापर करा, केस होतील मऊ मुलायम आणि घनदाट