कल्याण लोकसभेतील मतदारांच्या मनामनात मशाल; वैशाली दरेकर यांचा प्रचार जोरात

कल्याण लोकसभा मतदारसंघातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांना कल्याण लोकसभा मतदारसंघात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मतदारांच्या मनामनात मशाल चिन्ह आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचा विश्वास उपनेते आणि संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत यांनी व्यक्त केला. कल्याण पूर्वेतील कार्यकर्ता मेळाव्यात सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी दरेकर यांच्या विजयाचा निर्धारही यावेळी व्यक्त केला. वैशाली दरेकर … Continue reading कल्याण लोकसभेतील मतदारांच्या मनामनात मशाल; वैशाली दरेकर यांचा प्रचार जोरात