दिल्लीतील जंतरमंतरवर केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. बॉलीवूडसह मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकारांनीही या आंदोलनाला उघडपणे पाठिंबा दिला आहे. अशातच ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या प्रसिद्ध शोमधील कलाकारही आंदोलनात उतरले आहेत. अभिनेत्री वनिता खरात, प्रियदर्शनी इंदलकर या मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील आंदोलनात सहभागी झाल्या आहेत. याचे फोटो … Continue reading हातात संविधान घेऊन ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम अभिनेत्री रस्त्यावर उतरली; विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा, Photo व्हायरल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed