महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली होर्डिंग्ज माफिया, वरुण सरदेसाई यांनी उठवला विधानसभेत आवाज

मुंबईतील अनधिकृत व धोकादायक होर्डिंग्जच्या मुद्द्यावरून शिवसेना आमदार वरुण सरदेसाई यांनी विधानसभेत आक्रमक भूमिका घेत आवाज उठवला. दोन वर्षांपूर्वी घडलेल्या घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेचा दाखला देतानाच, मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली मुंबईत होर्डिंग माफिया अजूनही सक्रिय आहेत असे सांगतानाच, होर्डिंगसाठी झाडे कापणाऱ्यांवर कठोर कारवाई करा, अशी मागणी सरदेसाई यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे केली. वांद्रे मतदारसंघात सी-लिंक ते … Continue reading महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या छत्रछायेखाली होर्डिंग्ज माफिया, वरुण सरदेसाई यांनी उठवला विधानसभेत आवाज