शाकाहारी व्यक्तींनी बी १२ वाढवण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत

हिंदुस्थानात मोठ्या संख्येने लोक शाकाहारी आहेत, परंतु यामुळे व्हिटॅमिन बी१२ ची कमतरता ही एक सामान्य समस्या बनली आहे. हे जीवनसत्व लाल रक्तपेशी तयार करण्यासाठी आणि शरीराला ऊर्जा प्रदान करण्यासाठी आवश्यक आहे. व्हिटॅमिन बी१२ हे सामान्यतः प्राण्यांपासून बनवलेल्या पदार्थांमध्ये आढळते, परंतु काही शाकाहारी पदार्थ ही कमतरता दूर करण्यास मदत करू शकतात. हिवाळ्यात मुळा खाण्याचे आरोग्यवर्धक फायदे, … Continue reading शाकाहारी व्यक्तींनी बी १२ वाढवण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करायला हवेत